||जय जय राम कृष्ण हरी||      ||जय|जय जय राम कृष्ण हरी||      ||जय जय राम कृष्ण हरी||    ||जय जय राम कृष्ण हरी||    ||जय जय राम कृष्ण हरी|| 

*श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम*

  • पहाटे ४.०० वाजता श्रींचा नामदेव पायरी दरवाजा उघडणे
  • पहाटे ४.०० ते ५.०० वाजता श्रीविठ्ठल रूक्मिणीचा काकडा व नित्य पूजा
  • सकाळी ५.०० भाविकांना दर्शन सुरू
  • सकाळी १०.४५ ते ११.०० वाजता महानैवेद्य
  • दुपारी ४.४० ते ५.०० वाजता पोषाख
  • सायं ६.४५ ते ७.०० धुपारती दिनमानाप्रमाणे

श्रींचे नित्योपचार
पहाटे ब्रह्ममुहूर्तावर श्रीपांडुरंगाचे नित्योपचार सुरू होतात.

काही सण,उत्सव, यात्रा, एकादशी यावेळी नित्योपचारांमध्ये बदल असतो.

* दर्शन वेळ *

  • सकाळी ६.०० ते ११.०० (सकाळी १०.४५ ते ११.०० महानैवेद्याकरिता दर्शन बंद)
  • सकाळी ११.१५ ते दु. ४.३० ( दुपारी ४.४० ते ५.०० श्रींचे पोषाखाकरिता दर्शन बंद)
  • सायंकाळी ५.०० ते ११.१५ ( रात्रौ १.०० ते ४.०० वाजता मंदिराचा नामदेव पायरी दरवाजा बंद)