||जय जय राम कृष्ण हरी||      ||जय जय राम कृष्ण हरी||    ||जय जय राम कृष्ण हरी||     ||जय जय राम कृष्ण हरी||    ||जय जय राम कृष्ण हरी||    ||जय जय राम कृष्ण हरी||    ||जय जय राम कृष्ण हरी||    ||जय जय राम कृष्ण हरी||    ||जय जय राम कृष्ण हरी||    ||जय जय राम कृष्ण हरी||

 

॥ मंदिरा संबंधित बातम्या ॥

 

सर्व भाविकांसाठी सूचना :-
          कोरोना विषाणुच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी दिनांक १७ मार्च २०२० ते १५ जुलै २०२० या कालावधीत श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे दर्शन राहणार बंद.
  •  मंदिरे समितीचे वतीने दर्शन बंद कालावधीत ‘श्रीं’ चे दैनंदिन नित्योपचार राहणार सुरू.
  • श्रीं च्या नित्यपुजा व चैत्र पाडव्यापासुन सुरू होणाऱ्या चंदन ऊटी पुजा मंदिरे समितीच्या वतीने करण्यात येणार.
  •  श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या परिवार देवता मंदिरे ही दैनंदिन नित्योपचारानंतर राहणार बंद.
  • अन्नछत्र राहणार बंद.
  •  
     
    All rights reserved. Copyright © Vitthal Rukmini Mandir Samiti, Pandharpur.