पंढरपूर हे शहर
सोलापूर जिल्ह्यात असून भौगोलिक दृष्ट्या ते पश्चिम महाराष्ट्रात
येते. पंढरपूर हे शहर
वेगवेगळ्या रस्त्यांनी जोडलेले आहे.
प्रमुख रस्ते मार्ग खाली
नमूद
केलेप्रमाणे आहेत.
1)
प्रमुख रस्ते -
- सोलापूर- मोहोळ-
पंढरपूर - 74 कि.मी.
- कुर्डुवाडी- शेटफळ-
पंढरपूर - 48 कि.मी.
- पुणे- सासवड- जेजुरी-
फलटण- माळशिरस- पंढरपूर - 210 कि.मी.
- पुणे- भिगवण- इंदापूर-
टेंभुर्णी- पंढरपूर - 207 कि.मी.
- मुंबई- पुणे- भिगवण-
इंदापूर- टेंभुर्णी- पंढरपूर - 357 कि.मी.
- कोल्हापूर- सांगली-
सांगोला -पंढरपूर - 188 कि.मी.
- नाशिक- सिन्नर-
संगमनेर- नगर- करमाळा-टेंभुर्णी- पंढरपूर- 380 कि.मी
- नगर - करमाळा
- टेंभुर्णी - पंढरपूर - 195 कि.मी.
- शिर्डी - राहूरी - नगर
- करमाळा - टेंभुर्णी - पंढरपूर - 273 कि.मी
- औरंगाबाद - नगर -
करमाळा - टेंभुर्णी - पंढरपूर - 294 कि.मी
- नांदेड - लातूर -
उस्मानाबाद - सोलापूर - मोहोळ - पंढरपूर - 328 कि.मी
- तुळजापूर - सोलापूर -
मोहोळ - पंढरपूर - 113 कि.मी.
- गाणगापूर - अक्कलकोट -
सोलापूर - मोहोळ - पंढरपूर - 185 कि.मी
- शेगाव - खामगाव - जालना
- बीड - बार्शी- पंढरपूर - 457 कि.मी
- नागपूर- अकोला- खामगाव-
जालना- बीड- बार्शी- पंढरपूर - 737
कि.मी
- बिजापूर - झळकी
-मंगळवेढा - पंढरपूर - 115 कि.मी.
- हैद्राबाद - उमरगा
- सोलापूर - मोहोळ - पंढरपूर - 370 कि.मी
पंढरपूर
बस स्थानक वेळापत्रक
पंढरपूरात येणार्या आणि येथुन जाणार्या बस
वेळापत्रकासाठी इथे क्लिक
करा.
पंढरपूर
बस स्थानक
ते मंदिर नकाशा
2)
रेल्वे मार्ग -
पंढरपूर हे दक्षिण मध्य रेल्वे
मार्गावरील कुर्डूवाडी या रेल्वेजंक्शन ने जोडलेले आहे. तसेच मिरज -
पंढरपूर रेल्वे मार्गाने जोडलेले आहे. या मार्गावर धावणाऱ्या प्रमुख
रेल्वे
- मुंबई-
पंढरपूर
- मिरज -पंढरपूर
- लातुर - पंढरपूर
- उस्मानाबाद - पंढरपूर
पंढरपूरात येणार्या आणि येथुन जाणार्या रेल्वे
वेळापत्रकासाठी इथे
क्लिक करा.
3)
हवाई मार्ग -
पंढरपूर
पासून जवळ असणारी विमानतळे
- सोलापूर- 75
कि.मी.
- पुणे -210
कि.मी.
विमान सेवेसाठी इथे
क्लिक करा.