||जय जय राम कृष्ण हरी||      ||जय जय राम कृष्ण हरी||    ||जय जय राम कृष्ण हरी||     ||जय जय राम कृष्ण हरी||    ||जय जय राम कृष्ण हरी||    ||जय जय राम कृष्ण हरी||    ||जय जय राम कृष्ण हरी||    ||जय जय राम कृष्ण हरी||    ||जय जय राम कृष्ण हरी||    ||जय जय राम कृष्ण हरी||

 

आषाढी यात्रा २०२०

 

आषाढी एकादशीनिमित्त आज पहाटे पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेदेखील उपस्थित होते. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पहारा देणाऱ्या पाथर्डी येथील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बडे यांना यंदा मानाचे वारकरी म्हणून मान मिळाला.

 

*

 

* स्वातंत्र्य दिवस २०१९ *

 

स्वतंत्र दिन निम्मित श्री. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभार्यास व मंदिरास सुंदर अशी तिरंगा रंगाच्या फुलाची आरास करण्यात आली आहे.

 

**

 

प्रक्षाळ पुजा २०१९

 

आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल व माता रूक्मिणी भाविकांना दर्शन देण्यासाठी 24 तास उभे असतात. या कालावधीत नित्योपचार बंद असतात. ते यात्रेनंतर प्रक्षाळपूजेने सुरू होतात. ही पूजा रविवार 21 रोजी पार पडली. या निमित्ताने देवाचे गाभारे आकर्षक फुलानी सजविण्यात आले होते

 

*

 

आषाढी यात्रा २०१९

 

आषाढी यात्रे निमित्त महापूजा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेन्द्रजि फडणवीस व सौ. अमृता फडणवीस यांच्या हस्थे संपन्न झाली. सोबत मानाचे वारकरी दापत्य हस्ते महापूजा करण्यात आली सोबत इतर मान्यवर

 

 

श्री. विठ्ठल व रुक्मिणि मातेस विविध प्रकारचे पोषक अलंकार व फुलाची फळांची आरास केलेले छायाचित्र

 

*

 

मंदिरा मधील इतर नवरात्र महोस्तव २०१६ कार्यक्रम व अलंकार

 

*

 

आषाढी यात्रे निमित्त महापूजा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेन्द्रजि फडणवीस व सौ. अमृता फडणवीस यांच्या हस्थे संपन्न झाली. सोबत मानाचे वारकरी दापत्य हस्ते करण्यात आली सोबत इतर मान्यवर.

 

*

 

चैत्री यात्रा नित्यपूजा श्री व सौ. तुकाराम मुंढे साहेब सभापती मंदिरे समिती व मनाचे वारकरी यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच चैत्री यात्रे निमित्त मंदिर आकर्षिल अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली होती.

 

*

 

चैत्र यात्रा २०१६ मधील सर्व सेवा भावी संस्था याचे आभार प्रदर्शन चे काही क्षणचित्र

 

*

 

होळी व रंगपंचमी २०१६
पंढरपुरात मनाची समजली जाणारी श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने नामदेव पायरी येथे बुधवारी होळी सनउस्तव साजरा करण्यात आला त्यावेळी कार्यकारी अधिकारी श्री. शिवाजी कादबाने साहेब याचे हस्ते प्रथम होळीची पूजन करण्यात आले. त्या वेळी व्यवस्थापक श्री. विलास महाजन व मंदिर कर्मचारी उपस्तीत होते. छायाचित्र पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

 

**

 

माघ यात्रा २०१६
.
.
माघ यात्रा नित्यपूजा श्री व सौ. तुकाराम मुंढे साहेब सभापती मंदिरे समिती व मनाचे वारकरी

 यांच्या हस्ते करण्यात आली.

तसेच माघ यात्रे निमित्त मंदिर आकर्षिल अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली होती.
/*

 

श्री. विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा ( वसंत पंचमी ) २०१६
.
.
.

वसंत पंचमी निमित्त दर्शन घेताना माननीय कार्यकारी अधिकारी कादबाने साहेब तसेच

सोबत व्यवस्थापक श्री. महाजन साहेब. व मंदिर कर्मचारी,

वसंत पंचमी निमित्त विठ्ठल रुक्मिणी गाभागा आकर्षित असा फुलांनी सजवलेला होता.

 

पालखी सोहळा २०१५

मा कार्यकारी अधिकारी साहेब मंदिरे समिती व त्यांच्या सोबत मान्यवर महाराज मंडळी

-*

 

मंदिरा मधील इतर काही कार्यक्रम व नवरात्र महोस्तव २०१५

 

*

 

गणेशोत्सव २०१५

 

गणेशोत्सव निमित्त विविध आयोजित कार्यक्रमाचे क्षणचित्र सादर करताना कोल्हापूर येथील कलाकार.

 

 

कार्तिकी यात्रा २०१५

 

कार्तिकी यात्रे निमित्त महापूजा महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा. एकनाथ खडसे व सौ. खडसे व
 
सोबत मानाचे वारकरी दापत्य हस्ते करण्यात आली सोबत इतर मान्यवर.

 

**

 

आषाढी यात्रा २०१५
.
.

 

आषाढी यात्रे निमित्त श्री ची महापूजा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेन्द्रजि फडणवीस

व सौ.फडणवीस  व सोबत
 
मानाचे वारकरी हस्ते करण्यात आली सोबत इतर मान्यवर.

 

 

 

*

 

नवरात्र महोत्सव २०१४

 

गणेशोत्सव २०१४
आषाढी यात्रा २०१४


कार्तिक यात्रा महोत्सव २०१३

 

नवरात्र महोत्सव २०१३

 

 

आषाढी यात्रा २०१३

 

 

चैत्र शुध्द १ गुढीपाडवा

 

 

मा. राष्ट्रपती भारत सरकार यांची श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास भेट

 

 

कार्तिक यात्रा महोत्सव २०१२

 

 

दिपावली महोत्सव २०१२

 

 

नवरात्र महोत्सव २०१२

 

 

फोटो गॅलरी