पंढरपूर येथील श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिराची ही अधिकृत वेबसाईट आहे. भाविकांना श्रीपांडुरंगाची,श्रीरुक्मिणीमातेची तसेच पंढरपूरची महत्वाची परंतु थोडक्यात अशी माहिती याद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
पंढरपूर येथे येण्याचे मार्ग, नकाशे, निवास व्यवस्था, परिसरातील तीर्थस्थळे, मंदिरातील दिनक्रम, मंदिर अधिनियम १९७३, मंदिर समितीचे उपक्रम, महत्वाचे दूरध्वनी क्रमांक इ. माहिती या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
सूचना किंवा प्रतिक्रिया आमच्याकडे किंवा eotemple@gmail.com या ईमेल पत्त्यांवर पाठवाव्यात.धन्यवाद.
कार्यालय संपर्क क्र. ०२१८६-२२४४६६,२२३५५०
भक्त निवास संपर्क क्र. ०२१८६-२२८८८८, २२२१११, २२३१११
पूजा बुकिंग संपर्क क्र. 02186-299299