विठ्ठल रुक्मिणी मंदिर पोर्टल लॉगिन सूचना

श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर. खालील QR Code द्वारे देणगी स्विकारली जाईल.


त्वरित देणगी देण्यासाठी वर दिलेला क्यूआर कोड वर तुम्ही तुमच्या PhonePe, GPay, PayTM किंवा इतर कुठल्याही UPI app ने पेमेंट केले असता तुम्हाला तुमचे नाव आणि रक्कम संहित तुमच्या मोबाइल नंबर वर देणगी पावती भेटेल.

Vitthal Rukmini Mandir Online Portal Login Instructions

विठ्ठल रुक्मिणी मंदिर ऑनलाईन पोर्टल लॉगिन सूचना

STEP 1:

Open browser and enter the URL: online.vitthalrukminimandir.org.in/

STEP 1: ब्राउझरच्या शीर्षक पट्टीत खालील URL टाका:

online.vitthalrukminimandir.org.in/

STEP 2:

On the login page, enter your mobile number.

STEP 2: लॉगिन पृष्ठावर मोबाइल नंबर प्रविष्ट करा

STEP 3:

OTP will be sent to the entered number. Enter OTP and click on the login button.

STEP 3: OTP आपल्या दिलेल्या नंबरवर पाठवला जाईल, OTP प्रविष्ट करा आणि 'लॉगिन' बटणावर क्लिक करा

STEP 4:

After verification of OTP, login to the portal.

STEP 4: OTP प्रमाणनानंतर पोर्टलमध्ये लॉगिन करा

STEP 5:

Once logged in, fill in all details and update your profile.

STEP 5: एकदा लॉगिन केले की, सर्व तपशील भरा आणि आपल्या प्रोफाइलची अद्यतने करा

Login - Click Here