Shri Vitthal Rukmini Mandire Samati, Pandharpur

Shri Vitthal Rukmini Mandire samiti office,sant tukaram bhavan ,pandharpur, Phone:- (02186) 224466, Email :-eotemple@gmail.com
Shree Vitthal Rukamini Vivaha Sohala 2025
On the auspicious occasion of Vasant Panchami, the marriage ceremony of Shri Vitthal and Shri Rukmini Mata was held at Shri Vitthal Sabha Mandap as per tradition........

In the morning, Shri Vitthal Rukmini Mata was dressed in white clothes and Shri Rukmini Mata was wearing pearl ornaments, naths and ornaments. Mr. Gulal was taken from the sanctum sanctorum of Mother Rukmini to Shri Vitthal. After blowing the gulal there, shri Vitthal's gulal was taken to Rukmini Mata. There, too, the gulal was blown up.

At 12 noon, the padya puja of Shri Vitthal Rukmini mata was performed by co-president Gahininath Maharaj Ausekar, member H.B.P. Dnyaneshwar Deshmukh Jalgaonkar, Sambhaji Shinde, manager Manoj Shrotri, accounts officer Mukesh Anecha.

After this, the festival idol decorated with ornaments of Shri Vitthal and Shri Rukmini Mata was brought to the royal pavilion decorated with flowers in the place of this marriage ceremony i.e. Shri Vitthal Sabha Mandap. Both deities were tied in shaved enclosures. After this, the gap was held and the mangalashtakas began.

Shri Gahininath Maharaj Ausekar, co-chairman of the temple committee, said Mangalashtaka. After Mangalashtak, all the devotees present celebrated the royal wedding ceremony. On this occasion, the temple committee had arranged food for the devotees at Sant Tukaram Bhavan. A large number of devotees took advantage of the prasad after the wedding ceremony. Manoj Shrotri, manager of the temple committee, said.

कार्तिकी यात्रा २०२२
आषाढी एकादशी २०२३ निमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सौ.अमृता फडणवीस यांच्या हस्ते श्री. विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा करण्यात आली. इतर सोलापूर जिल्हाचे पालकमंत्री मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गाहिनाथ औसेकर, तसेच आमदार व खासदार महोदय इतर सर्व सदस्य उपस्थित होते.तसेच माधवराव साळुंखे (वय 58) व कलावती माधवराव साळुंखे (वय 55, शिरोडी खुर्द, फुलोंबी, जि. औरंगाबाद) यांना उपमुख्यमंत्र्यांसह पूजेचा मान मिळाला आहे. मानाचे वारकरी यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्यावतीने मानाचे वारकरी या नात्याने देण्यात येणाऱ्या एक वर्षाचा मोफत पास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला
आषाढी यात्रा २०२२
आषाढी एकादशी २०२३ निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सौ. लता शिंदे व यांच्या हस्ते श्री. विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा करण्यात आली. यावेळी त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे, मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गाहिनाथ औसेकर, व इतर सर्व सदस्य उपस्थित होते. आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेत सहभागी होण्याचा मान गेवराई (ता. बीड) च्या नवले दाम्पत्याला मिळाला. मुरली भगवान नवले (52) आणि जिजाबाई मुरली नवले (47) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शासकीय महापूजा केली. मानाचे वारकरी यांचा मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्यावतीने मानाचे वारकरी या नात्याने देण्यात येणाऱ्या एक वर्षाचा मोफत पास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला
कार्तिकी यात्रा २०२१
कार्तिकी एकादशीनिमित्त सोमवारी पहाटे श्री विठ्ठल- रुक्‍मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आली. दर्शन रांगेतील कोंडीबा देवराव टोणगे (वय 58) आणि त्यांच्या पत्नी प्रयागबाई कोंडीबा टोणगे (वय 55, राहणार मु. निळा, पो. सोनखेड, ता. लोहा, जिल्हा नांदेड) या दाम्पत्यास वारकरी प्रतिनिधी म्हणून महापूजेच्या वेळी उपस्थित राहण्याचा मान मिळाला. शेतकरी असलेले हे दाम्पत्य गेली तीस वर्षे सलग पंढरीच्या वारीसाठी येत आहे. महापूजेनंतर मंदिर समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार, सौ. पवार तसेच वारकरी प्रतिनिधीचा मान मिळालेल्या टोणगे दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मंदिर समितीचे सह अध्यक्ष मा. गहिनीनाथ महाराज औसेकर व इतर सर्व सदस्य उपस्थित होते.
वार्षिक उत्सव
पारंपारिक सन व उत्सव
श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरा मध्ये भेटी दिलेले इतर मान्यवर